MS-CIT Authorised Centers List

MS-CIT हा डिजिटल युगात टिकून राहण्यासाठी तसेच पुढे जाण्यासाठी आवश्यक असा कॉम्प्युटर कोर्स आहे.

हा कोर्स महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त असून या कोर्स चे प्रमाणपत्र शासकीय सेवेसाठी सक्तीचे करण्यात आलेले आहे..

परीक्षा होताच मार्कशीट लगेच दिली जाते जी आपण शिक्षण किंवा नौकरी करीत देऊ शकता.

या कोर्स मध्ये संगणकाविषयी ची सर्व माहिती सांगितली जाते तसेच 
  • Windows 10
  • MS-OFFICE 2019 यामध्ये 
  • Word, Excel, PowerPoint, Outlook 
तसेच इंटरनेट चा विविध कामांसाठी वापर कसा करायचा, हे देखील शिकविले जाते.

नवीन MS-CIT मध्ये AI (Artificial Intelligence) चे विविध टूल्स देखील शिकविले जाणार आहेत.

अत्यंत माफक फी मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिले जाते.

डिजिटल युगामध्ये अग्रेसर राहण्यासाठी लवकरात लवकर या कोर्सला आपण प्रवेश घ्यावा ही विनंती.

आपल्याला खाली हडपसर, काळे-पडळ, ससाणे नगर,मोहंमदवाडी, उंड्री पिसोळी, सातववाडी, फुरसुंगी, महादेवनगर, मांजरी, शेवाळेवाडी, लोणी-काळभोर, कुंजीरवाडी,उरुळी-कांचन येथील शासन मान्यताप्राप्त अधिकृत केंद्रांची नावे , पत्ता व मोबाईल नंबर आपल्या सोयी करिता देत आहोत. 

आपणास विनंती की अधिकृत केंद्रातच प्रवेश घ्यावा.

 

Active Computers

Chakradhar Complex

MG Road , Shri Krishn Mandira Shejari

Uruli Kanchan 


Mobile: 9527130130 / 9326130130


ॲक्टिव कॉम्प्युटर्स 

चक्रधर कॉम्प्लेक्स

एम जी रोड. श्री कृष्ण मंदिरा शेजारी

उरुळी कांचन


मोबाईल . 9527130130 / 9326130130

Amit Computers

Amit Plaza, Opposite Netaji Subhash Hall,

Near Annasaheb Magar College, Mahadevnagar, Hadapsar, Pune:28


Mobile: 9420100333 / 9420196429

अमित कंप्युटर्स 

अमित प्लाझा, नेताजी सुभाष हॉल समोर,

अण्णासाहेब मगर कॉलेज शेजारी, महादेव नगर,

हडपसर, पुणे : २८


मोबाईल : ९४२०१००३३३ / ९४२०१९६४२९


Barkade Computer Education

Kunjirwadi, Naigaon Chowk

Pune - Solapur Road


Mobile:- 9922877285

बरकडे काॅम्प्युटर एज्युकेशन

कुंजीरवाडी, नायगांव चौक

पुणे - सोलापूर रोड


मोबाईल :- ९९२२८७७२८५


Barkade Computer Education

Lonikalbhor (Loni Station) Opp. Vishwaraj Hospital, Sunrise Complex
Pune-Solapur Road, 


Mobile: 9922 153 153        

बरकडे काॅम्प्युटर एज्युकेशन

लोणीकाळभोर (लोणी स्टेशन) विश्वराज हॉस्पिटल समोर, सनराईज कॉम्प्लेक्स, पुणे सोलापूर रोड, 



मोबाईल: ९९२२ १५३ १५३


Confidential Net 

Shop No 10, Ajinkyatara Soc, Malwadi Road, Opp Vitthal Tupe Natyagruh, Hadapsar, 

Pune -28 


Mobile: 8805664469 / 9890659356

कॉन्फिडेनशीयल नेट

शॉप न 10, अजिंक्यतारा सोसा, माळवाडी रोड,
विठ्ठल तुपे नाट्यगृहासमोर, हडपसर, पुणे 28. 



मोबाईल : 9890659356/ 8805664469


Destine Computer Institute

Above Gurukrupa Medical, Opp. Eisha Empire Society, Chintamani Nagar/ Sayyed Nagar, Handewadi Road, Hadapsar,
Pune - 28


Mobile: 9028795878


डेस्टिन कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट

गुरुकृपा मेडिकलच्या वरती, ईशा एम्पायर सोसायटी समोर, चिंतामणी नगर / सय्यद नगर, हांडेवाडी रोड, हडपसर, पुणे - 28



मोबाईल: 9028795878

Eagle Computers

Near D.P.Road Handball Stadium, Orient Park Gate No.1, Sadesatranali Road, Hadapsar. Pune-411028. 


Mobile: 9823627979/ 9511204386

ईगल कॉम्प्युटर्स

डी. पी. रोड हँडबॉल स्टेडियम जवळ, ओरिएंट पार्क,गेट नं.१, साडेसतरानळी रोड, हडपसर ,

पुणे -४११०२८. 


मोबाईल :.९८२३६२७९७९ / ९५११२०४३८६  


Global Computer Academy 

Manjari Gavthan, Manjari Bk

Near Old  Datta Mandir 


Mobile:- 9322077049

ग्लोबल काॅम्प्युटर ॲकॅडमी

मांजरी गावठाण, मांजरी बुद्रुक

जुन्या दत्तमंदीरा जवळ


मोबाईल :- ९३२२०७७०४९


I. T Solutions

First Floor, Vaibhav Theater Complex, Above Sopankaka Sah. Bank, Hadapsar, Pune 28.


Mobile: 9890942707,8788475578

आय. टी. सॉल्युशन्स

पहिला मजला, वैभव थिएटर कॉम्प्लेक्स, सोपानकाका सह. बँकेच्या वरती, हडपसर, पुणे २८.



मोबाईल: 9890942707,8788475578.


S.K. Computers

 “Pitrupunay” 18/20, Ushakal Hsg. Society (Postal Colony), Opp. Mohammadwadi Police Chauki, Krushnanagar Road, Tarawadewasti, Mohammadwadi, 

Pune – 411060


Mobile: 9860000045


एस. के. कॉम्प्युटर्स 

 “पित्रुपुण्य़ाय” १८/२०, उषःक़ाल हौसिंग सोसा. (पोस्टल कॉलनी),महंमदवाडी पोलीस चौकीसमोर, कृष्णानगर रोड, तरवडेवस्ती, महंमदवाडी, पुणे – ४११०६०.




मोबाईल: 9860000045

Shree Computers

2nd floor, above janseva bank, sasane nagar chowk, sasane nagar, hadapsar, pune 28.


Mobile: 9422517925, 9922587490

श्री कॉम्प्युटर्स

दुसरा मजला, जनसेवा बँकेच्यावर, ससाणे नगर चौक, ससाणे नगर, हडपसर, पुणे - 28


मोबाईल:. 9422517925, 9922587490


SOFTVISION

Satavwadi, Lokhandi Pool Road,

Hadapsar,

Pune - 411028


Mobile: 9011 130 130

सॉफ्टव्हिजन

सातववाडी, लोखंडी पूल रोड,

हडपसर, पुणे - २८



मोबाईल: 9011 130 130


Softvision Computer Academy

Rohan Appa Kale Chouk, Near Mahadev Temple, Kaleborate Nagar, 

Hadapsar - Pune: 411028


Mobile: 9421324814

सॉफ्टव्हिजन कॉम्प्युटर ॲकॅडमी

कै. रोहन (आप्पा) काळे चौक, महादेव मंदिराजवळ, काळेपडळ (काळे-बोराटे नगर),
हडपसर, पुणे - 411028. 


मोबाईल: 9421324814


Uptake Computers 

Bhekrainagar Pune-Saswad Road Near Harpale Hospital AboveTrimurti Photo Studio 


Mobile: 9975569941

अपटेक कम्प्युटर 

 भेकराईनगर पुणे सासवड रोड हरपळे हॉस्पिटलच्या शेजारी त्रिमूर्ती फोटो स्टुडिओच्या वर 

 

मोबाईल: 9975569941


आपणास विनंती की अधिकृत केंद्रातच प्रवेश घ्यावा. 

MS-CIT कोर्स ची संपूर्ण माहिती आपल्याला Course Syllabus या वेबसाईट वर दिसेल. 

अधिकृत केंद्रात आपल्याला ऍडमिशन घेताच अधिकृत फी भरल्याची पावती व त्वरित SMS द्वारा त्याची पोहच , MS-CIT चे पुस्तक, मोबाईल app दिले जातील. 

इतर महाराष्ट्रातील अधिकृत केंद्राची नावे आपल्याला search MS-CIT Centre या वेबसाईट वर मिळतील. 


करिअर मध्ये गगन भरारी घ्याची आहे !

तर मग KLiC चे प्रोफेशनल कोर्सेस ला ऍडमिशन घ्या. 

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांचे ऍडव्हान्स कोर्सेस 


  • KLiC Advance Excel

  • KLiC Tally Prime with GST

  • KLiC C, C++. Java and Python Coding

  • KLiC Data Entry and Data Management

  • KLiC Communication Skills Spoken English

  • KLiC Cyber Security

  • KLiC Graphics and Designing

  • KLiC Hardware and Networking

  • KLiC Banking Finance and Insurance

  • KLiC Digital Freelancing

For more information on KLiC courses click here

KLiC Admissions started in all MS-CIT and KLiC Authorised Centers